Sunday, April 15, 2012

दैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.

अनिवासी नांदेडीअन्ससाठी खूशखबर !

काळाची पावले ओळखून दैनिक प्रजावाणीनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे.
नांदेडीअन्सची प्रथम पसंत असलेले दैनिक प्रजावाणी हे वृत्तपत्र आता इंटरनेटवरसुद्धा उपलब्ध झाले आहे.
संकेतस्थळाचा पत्ता :- http://www.eprajawani.com/

अशा प्रकारे माहितीच्या या मायाजालावर आपली उपस्थिती नोंदवणारे दैनिक ‘प्रजावाणी’ हे नांदेडचे दुसरे वृत्तपत्र ठरले आहे.
(पहिल्या वृत्तपत्राबद्दल जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. )