Wednesday, March 30, 2011

भारत जिंकला !

ठरल्याप्रमाणे सगळ्या भारतभर दिवाळी साजरी होते आहे.tepuktangan
नांदेडीअन्सचा जल्लोषही जबर्‍या.celebrate

Wednesday, March 23, 2011

विजांचा कडकडाट !

मार्च महिन्यामध्ये विजांचा कडकडाट !
पाऊस पडेल बहुतेक.

Saturday, March 19, 2011

होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.


र्व नांदेडीन्सना होळी णि धूलिवंनाच्या हार्दि शुभेच्छा !
peluk

Sunday, March 13, 2011

गॉड ब्लेस जपान !

आधी भूकंप, मग त्सुनामी, मग अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग, आता ज्वालामुखी आणि पुढील ७ दिवसात अजून काही मोठ्या भूकंपांची शक्यता....... gigitjari

देव जपानचं भलं करो आणि सगळ्या मृतात्म्यांना शांती देवो. doa

Tuesday, March 8, 2011

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

sembahजगातील सर्व महिलांच्या कर्तृत्वाला, जिद्दीला, धैर्याला सलाम व जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!sembah

Friday, March 4, 2011

अब तक ५० से ५५ !

ता. क. :- काल दिवसभरात तब्बल ५० ते ५५ धक्के बसले.
आणि आत्ता (४ मार्च २०११) 8:21 AM ला एक हादरा जाणवला.

Thursday, March 3, 2011

या ‘अशा’ भूकंपांचे कारण काय असू शकेल ?

http://tinyurl.com/6h5kzuk
^^^
ही लिंक वाचा.
तुम्हाला काय वाटते, नांदेडमधील भूकंप अशाच काही कारणामुळे होत असतील का ?
कारण निसर्गनिर्मित भूकंप असते तर निसर्गाकडून भूकंपाच्या पूर्वसूचनादेखील मिळाल्या असत्या ना !
उदा. प्राणी,पक्ष्यांचे विलक्षण वागणे, विहिरींची पाण्याची पातळी कमी जास्त होणे, वातावरणात असामान्य बदल इ.
पण नांदेडमध्ये तसे काहीच दिसून येत नाहीये. (हे माझ्या एकट्याचेच निरीक्षण नव्हे तर हे सार्वमत आहे.)

मग कशामुळे होत आहेत हे असे भूकंप ?


http://tinyurl.com/5sweuqd
^^^ वरील ‘गूगल सर्च’मधल्या लिंक्ससुद्धा वाचा.

पुन्हा भूकंप.

सुप्रभात मित्रांनो,
होय, भूकंपांची मालिका परत एकदा सुरू झाली आहे, आणि यावेळच्या धक्क्यांची तीव्रतासुद्धा वाढलेली जाणवते आहे.
आज सकाळी ३.३० ते ४.०० या वेळात जवळपास १०-१२ भूकंप झाले पण यापैकी ३-४ धक्के खूप मोठे होते.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीप्रमाणे नांदेडीअन्सने भूकंप झाल्यावर घराबाहेर पडण्याचे बंद केले होते, पण आज सकाळच्या या धक्क्यांनी मात्र परत एकदा सगळ्या नांदेडीअन्सना घराबाहेर काढले.

एक निरीक्षण :- नांदेडचे बहुतांश भूकंप अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्या/पौर्णिमेच्या आसपासच होत आहेत.
उद्या अमावस्या आहे मित्रांनो.

ता. क. :- पहिल्या दोन धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी नोंदवली गेली.