Monday, January 24, 2011

क्रिकेट विश्वचषक २०११

‘क्रिकेट विश्वचषक २०११’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
सगळीकडे आता हळू-हळू क्रिकेट फिव्हर चढायला लागेल.


यावेळी भारत विश्वचषकाचा संयुक्त यजमान आहे.
विशेष म्हणजे या विश्वचषकाची फायनल मॅच आपल्या सचिनच्या होम पीचवर म्हणजेच वानखेडे स्टेडीअमवर होणार आहे.
सचिनचा आणि भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा विश्वचषक आपलाच होईल असे वाटत आहे.tepuktangan

या विश्वचषकाचे वेळापत्रक डाऊनलोड करायचे असेल तर खालील लिंकवर जा.
http://tinyurl.com/ICCWC2011-Saurabh

So let's cheer for our men in blue.celebrate

0 comments:

Post a Comment

Post a Comment