महाराष्ट्र राज्याचे नविन मुख्यमंत्री माननीय श्री. अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून दोन दिवस उलटले तरीही महाराष्ट्र सरकारच्या अधिकारिक संकेतस्थळाने श्री. विलासराव देशमुख यांनाच मुख्यमंत्रीपदी बसविले आहे.
तुम्ही महाराष्ट्र सरकारचे अधिकारिक संकेतस्थळ उघडून पाहाल तर तुम्हाला अजूनही (१०-१२-२००८. दुपारी १२ वाजता)
तिथे मुख्यमंत्री पदावरती श्री. विलासराव देशमुखच असलेले दिसतील.
महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://maharashtra.gov.in/english/government/index.php?rep_type_id=1
एकिकडे महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत आहे असे चित्र रंगविन्यात येते आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळच ईतके आळशी झाले आहे की ते दोन दिवसात एकदाही अपडेट झालेले नाही.
Wednesday, December 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment