
२२-०६-१०
Source :- दैनिक `उद्याचा मराठवाडा'
विमानतळाच्या आसपास मांसविक्रीची दुकाने असू नयेत असा एक नियम आहे, पण नांदेड विमानतळाच्या सभोवताली अशी अनेक दुकानं आहेत हे आपल्याला माहित आहे.
साहजिकच या दुकानांतून बाहेर पडलेल्या मांसाच्या तुकड्यांकडे अनेक पक्षी आकर्षित होतात.
मग भविष्यात या कारणाने एखादा मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण ?

0 comments:
Post a Comment