संध्याकाळचे ४ वाजले आहेत, खूप अंधारून आलं आहे आणि बाहेर ढगफुटी झाल्यागत पाऊस कोसळतो आहे.
यावर्षी पावसाने नांदेडमध्ये बहुतेक सगळे उच्चांक तोडले असावेत.
गेल्या ५-६ वर्षांमध्येसुद्धा एव्हढा पाऊस पडला नसावा असे वाटते.
ता.क. :- आमच्या भागात १५ मिनिटांच्या आतच सगळीकडे गुडघाभर पाणी साचले आहे. (पाऊस अजूनही सुरूच आहे.)
कुणी मला एखादे जहाज विकत घ्यायला आर्थिक मदत करील का ?
Friday, September 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
hehe...
hya veles ganpati vishesh nahiye ka nanded madhe...
गणपती विशेषमध्ये काय हवं होतं तुम्हाला ?
Post a Comment