दिवसा लख्ख प्रकाशात आपलं नांदेड कसं दिसतं हे तर आपल्याला माहितच आहे. (चांगलचं दिसतं, उगी नावं ठेवू नका.)
पण तुम्ही कधी रात्री निरीक्षण केलंय का आपलं नांदेड किती मनोहारी दिसतं याचं ?
नाही ना ?
मग ह्या फोटो पाहा.
http://www.orkut.com/ExternalAlbum?uid=7239984522049257699&aid=1224018384&t=17167649635370437493&vid=05499051088541280706&ik=ACGyDXsng1dihpRprIKTuc68B1mJYbS8lg
Thursday, September 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
नांदेड दिवसापेक्षा रात्री सुंदर दिसतं रे :)
Thanks for wonderful Images of my beloved Nanded.
kharach NAAD nahi karaycha NANDEDCHA
Post a Comment