नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख श्री हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कै. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानेआज दी. २७ रोजी जागतिक मराठी दिन साजरा करण्यात आला.
जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर, लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. भगवान कौठेकर, वृषाली किन्हाळकर, देविदास फुलारी, सुधाकरराव डोईफोडे, डॉ. सुरेश सावंत, मथु सावंत, प्रा. जगदीश कदम, डॉ. हंसराज वैद्य, रमेश गिरी, भु. द. वाडीकर, माधव कुंडलवाडीकर, शंकर वाडेवाले, प्रफुल्ल मंदकर, बापु दासरी, रवीचंद्र हडसनकर, आदींचाशाल-श्रीफळ व सन्मानपत्र, हार या पध्दतीने प्रत्येक साहित्यिकांच्या घरी जाऊन एका आगळ्या-वेगळ्यापध्दतीने सत्कार करण्यात आला.
मथु सावंत यानी शिवसेना ही मराठी व मराठी माणसाबद्दल अस्मिता जोपासणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्षआहे. पदोपदी शिवसेना व शिवसैनिक मराठीबद्दल धाव घेउन येताना मी पूर्वीपासून पाहत आहे.
त्यात आज सर्वत्र मराठी माणसे मराठीपण जपत असताना शिवसेनेने आज मराठी दिवस साहित्यिकांचा सत्कारकरून आठवणीत ठेवाल्याबद्दल शिवसेना व जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांचे आभार मानले.
Friday, February 29, 2008
Thursday, February 28, 2008
नांदेडमधील प्रेक्षणीय स्थळे.
अर्धापुर : ता. बिलोली. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी.
येथे त्यांचे स्मारक आहे.
बिलोली-कुंडलवाडी मार्गावर.
उनकेश्वर : ता. किनवट. गरम पाण्याचे झरे .
किनवट : १३७ चौ. किलोमीटर पैनगंगेच्या परिसरात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात हे वन्यप्राणी अभयारण्य पसरलेले आहे.
येथे वाघ, हरिण इ. प्राणी तसेच रंगीबेरंगी पक्षी आढळतात.
कंधार : राष्ट्रकुट व चालुक्य राजवटीत वैभवाच्या शिखरावर असलेले प्राचीन ऐतिहासिक शहर. भव्य भुईकोट किल्ला.
गोरठा : श्री संतश्रेष्ठ दासगणू महाराज यांचे समाधिस्थान. लोकप्रीय किर्तनकार व संत चरित्रकार. व्यवसायाने पोलीस शिपाई. शिर्डीच्या साईबाबांचा अनुग्रह मिळाल्यानंतर एका साधूसंतात त्यांचे रूपांतर. त्यांनी लिहिलेले 'गजानन विजय' हे शेगावच्या श्री गजानन महाराजांचे चरित्र पारायणासाठी वापरले जाते. नांदेड-बासर मार्गावर.
नांदेड : गोदावरी नदीवरील प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक स्थान. शिखांचे दहावे व शेवटचे गुरु श्रीगुरुगोविन्दसिंहजी यांची समाधी. त्यामुळे या स्थानास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
येथे आठ गुरुद्वारा आहेत.
चैतन्यनगरमधे १९९६ मध्ये शिवमंदिराची स्थापना करण्यात आली .
जवळची ठिकाणे : सत्यगनपती मंदिर, गजानन महाराज मंदिर, विसावा उद्यान इ.
माहूर : ता. किनवट. प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक स्थान. देवीच्या साडेतीन पीठांपैकी श्री रेणुकामातेचे जागृतपीठ. येथे सती अनुसुयेचे तसेच दत्तशिखरावर दत्तात्रेयांचे मंदिर आहे . श्री रेणुकामातेच्या मंदिरासमोर प्राचीन रामगड किल्ला .
माळेगाव : श्री खंडोबाचे जागृत स्थान . नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा.
राहेर : जागृत नृसिंह मंदिर. गावात अनेक मंदिरांचे शिल्पावशेष सापडतात.
वडेपुरी : उंच डोंगरावर रत्नेश्वरी मातेचे मंदिर. नवरात्रात हजारो भाविक पायी दर्शनासाठी जातात.
विष्णूपुरी : नांदेडजवळील गोदावरी नदीवरील आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प.
संगम : गोदावरी व मांज़रा या दोन नद्यांच्या संगमावरील पवित्र स्थान. संगमावर प्राचीन संगमेश्वराचे मंदिर.
सहस्त्रकुंड : पैनगंगा नदीवरील धबधबा. मुदखेड-किनवट मार्गावर सहस्त्रकुंड हे रेलवे स्टेशन आहे.

- तख्त सचखंड श्री हुजूर अचबलनगर साहेब
- मालाटेकडी साहेब
- संगतसाहेब
- हिराघाट
- मातासाहेब
- बंदाघाटसाहेब
- शिकारघाट
- नगिनाघाट
चैतन्यनगरमधे १९९६ मध्ये शिवमंदिराची स्थापना करण्यात आली .
जवळची ठिकाणे : सत्यगनपती मंदिर, गजानन महाराज मंदिर, विसावा उद्यान इ.
माहूर : ता. किनवट. प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक स्थान. देवीच्या साडेतीन पीठांपैकी श्री रेणुकामातेचे जागृतपीठ. येथे सती अनुसुयेचे तसेच दत्तशिखरावर दत्तात्रेयांचे मंदिर आहे . श्री रेणुकामातेच्या मंदिरासमोर प्राचीन रामगड किल्ला .
माळेगाव : श्री खंडोबाचे जागृत स्थान . नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा.
राहेर : जागृत नृसिंह मंदिर. गावात अनेक मंदिरांचे शिल्पावशेष सापडतात.
वडेपुरी : उंच डोंगरावर रत्नेश्वरी मातेचे मंदिर. नवरात्रात हजारो भाविक पायी दर्शनासाठी जातात.
विष्णूपुरी : नांदेडजवळील गोदावरी नदीवरील आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प.
संगम : गोदावरी व मांज़रा या दोन नद्यांच्या संगमावरील पवित्र स्थान. संगमावर प्राचीन संगमेश्वराचे मंदिर.
सहस्त्रकुंड : पैनगंगा नदीवरील धबधबा. मुदखेड-किनवट मार्गावर सहस्त्रकुंड हे रेलवे स्टेशन आहे.
Labels:
निसर्ग/पर्यटन/प्रवासवर्णन
Wednesday, February 27, 2008
ऑर्कूटवरील नांदेडची कम्युनिटी .
ह्या कम्युनिटीमधे नांदेडच्या भुकंपाबाबत बरीच चर्चा झालेली आहे.
अनेकांनी तिथे भुकंपाच्या नोंदीसुद्धा लिहून ठेवल्या आहेत. ( वेळ आणि तारिख )
अशी अपेक्षा करतो की ही माहिती आपल्या कामाला येईल.
:: कम्युनिटी ::
LINK
:: भुकंपाचा टॉपिक ::
LINK
अनेकांनी तिथे भुकंपाच्या नोंदीसुद्धा लिहून ठेवल्या आहेत. ( वेळ आणि तारिख )
अशी अपेक्षा करतो की ही माहिती आपल्या कामाला येईल.
:: कम्युनिटी ::
LINK
:: भुकंपाचा टॉपिक ::
LINK
Labels:
इंटरनेट
मराठी भाषा दिन
कुसुमाग्रजांचा आजचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दै. लोकसत्तेत त्यांच्या तुलनेने अप्रसिद्ध अशा 'कल्पनेच्या तीरावर' या कादंबरीवर लेख आला आहे. तो येथे वाचता येईल.
वर्षातून असा एक दिवस साजरा करून काय साध्य होते यावर बरीच चर्चा झाली आहे. परंतु, कुठलाही प्रसंग साजरा करणे हीसुद्धा समाजाची एक सांस्कृतिक गरज असते असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने का होईना, पण मातृभाषेची आठवण होणे हेहि नसे थोडके.
असो, कुसुमाग्रजांच्या कवितांचे महाजालावरील संकलन काव्य कुसुमावली या संकेतस्थळावर सापडेल. तर त्यांच्या काही निवडक प्रसिद्ध कविता, दोन याचक आणि कणा या अनुदिनीवर आधी नोंदवल्या आहेत.
साभार :
http://marathisahitya.blogspot.com/

मराठी
डाउनलोड - मराठी लेटेस्ट गाणी.
Aai kad rupaya
Zadakhali Basalele
Rimzim Dhun
Punha Pausalach Sangayache
Paus Datalela
Garva (Pausa Nantarcha)
GaravaGar Vara Ha Bharara
AS-7D Mala Lagali Lottery
Gubu Gubu - FD Mix...Kathi Na Ghongada - FD Mix
AS 7C-Dar Shani Ravivari ( Movie- Jevha Choupatila Jaag Yete
Vetal 1
Jai Jai Maharashtra
Rasika Cha Lagnat
AS 7B- Eka Ramya Veli (Movie- Jevha Choupatila Jaag Yete )
Aika Dajiba
Cham ChamKarta-Aga Bai Arechya.mp3AS-96 Jaadoo Tuzi ( Picture-Ishkacha Sardar )
Nagoba (remix)
Aiwa- RemixBanu navri natli- Remix
Aiwa -MusicAunte Amlapuro

उम्मीद - आदित्य ठाकरे
MUSIC: Mayuresh Pai
LYRICIST: Aditya Thackeray
CASSETTES & CD'S ON: Times Records
SINGERS : Kunal Ganjawala, Kailash Kher, Chandrashekhar Gadgil, Shankar Mahadevan, Jolly Mukherjee, Shilpa Rao, Sandeep Bankeshwar, Ashwin Srinivasan, Tejas Thackeray, Suresh Wadkar, Mahalaxmi Iyer, Sunidhi Chauhan, Avdhoot Gupte, Ashwin Srinivasan, Swapnil Bandodkar, Vaishali Samant & Devaki Pandit
AUDIO RELEASE DATE: January 2008
TRACK LIST:
1. Umeed
2. Ek Khoj
3. Bulale
4. Halke Halke
5. Bikhara
" UMEED ( ADITYA THACKERAY ) " INDIPOP SONGS -
LEFT CLICK THE LINK BELOW FOR DOWNLOADING UMEED ( ADITYA THACKERAY ) ALBUM SONGS
:: Download ::
Link
Labels:
मराठी
काही मराठी वेबसाईट्स.
१) http://awaaz-bandh।blogspot.com/
AwaazBandh Is A COLLECTION Of Links of new music,films releases.
( A lots of entertainment thats 4 sure )
प्रत्येक मराठी गाणे मिळू शकते इथे।
२) http://www.iit.edu/~laksvij/language/hindi.html
Transliterate to मराठी
३) http://marathiblogs.net/
List of nearly all Marathi blogs available।
४) http://www.maayboli.com/
( Marathi resources around the world )
५) http://www.marathimati.com/
( Portal dedicated to Marathi language, Maharashtra and its culture, Lots of Entertainment।)
६) http://www.onesmartclick.com/marathi/marathi.html
This site is created by Mr.Prashant Mehetre.
( OneSmartClick Marathi is full of Marathi, Marathi Kavita, Prem Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Vinod। )
७) http://www.geocities.com/udaywalve/
This Geocity webpage is designed by Mr.Uday Walve.
Its has lots of Marathi websites links, jokes, poems etc.
८) http://www.manogat.com/
:: Editorial ::
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे। आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.
९) http://marathikavita1.blogspot.com/
मराठी कविता, प्रत्येक मनासाठी
१०) http://www.mazafm.com/
chk this rapchik link...................
११) http://www.geocities.com/clipower/mymarathi.htm
(Links to many Marathi websites।)
१२) http://www.geetsargam.net/
Marathi गीते
१३) http://www.nemm.org/
New England Marathi Mandal।
१४) http://www.marathiworld.com/
मराठी अथपासुन इथपर्यंत
१५) http://www.kusumaavali.org/
कुसुमाग्रजांचे काव्यग्रंथ
१६) http://www.bhawishya.com/
Name says it all।
१७) http://www.puladeshpande.net/
P.L. Deshpande - Bhav vidh
AwaazBandh Is A COLLECTION Of Links of new music,films releases.
( A lots of entertainment thats 4 sure )
प्रत्येक मराठी गाणे मिळू शकते इथे।
२) http://www.iit.edu/~laksvij/language/hi
Transliterate to मराठी
३) http://marathiblogs.net/
List of nearly all Marathi blogs available।
४) http://www.maayboli.com/
( Marathi resources around the world )
५) http://www.marathimati.com/
( Portal dedicated to Marathi language, Maharashtra and its culture, Lots of Entertainment।)
६) http://www.onesmartclick.com/marathi/ma
This site is created by Mr.Prashant Mehetre.
( OneSmartClick Marathi is full of Marathi, Marathi Kavita, Prem Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Vinod। )
७) http://www.geocities.com/udaywalve/
This Geocity webpage is designed by Mr.Uday Walve.
Its has lots of Marathi websites links, jokes, poems etc.
८) http://www.manogat.com/
:: Editorial ::
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे। आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.
९) http://marathikavita1.blogspot.com/
मराठी कविता, प्रत्येक मनासाठी
१०) http://www.mazafm.com/
chk this rapchik link...................
११) http://www.geocities.com/clipower/mymar
(Links to many Marathi websites।)
१२) http://www.geetsargam.net/
Marathi गीते
१३) http://www.nemm.org/
New England Marathi Mandal।
१४) http://www.marathiworld.com/
मराठी अथपासुन इथपर्यंत
१५) http://www.kusumaavali.org/
कुसुमाग्रजांचे काव्यग्रंथ
१६) http://www.bhawishya.com/
Name says it all।
१७) http://www.puladeshpande.net/
P.L. Deshpande - Bhav vidh
Labels:
इंटरनेट
Tuesday, February 26, 2008
नांदेड शहराशी संबंधित संकेतस्थळे म्हणजे गावामागे गोविंदा !
मी हा लेख सकाळ आणि लोकमत या प्रसिद्ध वर्तमानपत्रांच्या कार्यालयात नेउन दिला होता पण त्यांनी हामाहितीवजा लेख छापलाच नाही, कदाचित त्यांना हा लेख निरर्थक वाटला असेल.
हा लेख मी यासाठी लिहिला होता की निदान हा लेख वाचुन तरी ही संकेतस्थळे अपडेट होतील, पण माझी ही अपेक्षाफ़ोल ठरली.
पण मी मराठी स्वराज्य ह्या साप्ताहिक वर्तमानपत्राचा सदैव आभारी राहीन कारण सर्वप्रथम त्यांनीच हा लेखछापला .(28 जानेवारी 2008)

दादरा ओवरब्रिज - काम प्रगतिपथावर आहे.
गुर-ता-गद्दी सोहळ्यामुळे नांदेड शहराचा विकास होतोय खरा, पण या विकासकामांच्या संथगतीमुळे नांदेडकरत्रस्त झाला आहे.
'कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है' ह्या म्हणीनुसार आत्तापर्यंत तरी नांदेडने गतवैभव गमावलेलचं आहे, बघुयात पुढच्या काळात नांदेडच्या वैभवात काही भर पडते का.
इथे मी दादरा ओव्हरब्रिजचे नुकतेच काढलेले व्हिडिओ आणि इमेजेस अपलोड करित आहे .
:: Images ::
:: Video ::
&
Video Number 2

संमिश्र/विविधा
Subscribe to:
Posts (Atom)