भारतीय राष्टीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइं व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रचारासाठी आज १२ एप्रिल २००९ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता इंदिरा गांधी मैदानावर
सुप्रसिद्ध सिने-अभिनेता सुनिल शेट्टी,
कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव,
सागरिका घाटगे(चक दे इंडीया फेम),
मिनीषा लांबा(अभिनेत्री)
आणि
आदिती गोवित्रीकर(अभिनेत्री, माजी मिस इंडिया) यांची जाहीर सभा होणार आहे.
Sunday, April 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment