Sunday, April 5, 2009

प्रतिसादक नांदेडीअन्स !

नमस्कार मित्रांनो.
बरेच दिवस झाले, असा एखादा टॉपिक काढायचा विचार करत होतो.
आज योग्य वेळ आहे.

तर मित्रांनो, मी या टॉपिकमध्ये माझे स्वतःचे असे काही पोस्ट करणार नसून तुमचेच शब्द प्रकाशित करणार आहे.

होय, मी पोस्ट करणार आहे तुमची तिच मतं, सुचना, शंका, प्रश्न, स्तुतीपर शब्दसुमने जे तुम्ही या ब्लॉगच्या वेग-वेगळ्या लेखांवर मांडली आहेत किंवा मला ई-मेलद्वारे कळविली आहेत, काही जणांनी फोनवरून तर काही जणांनी प्रत्यक्षात भेटून माझी पाठ थोपटली आहे.

आज मी आपल्या ब्लॉगवर नव्व्यानवी (९९) पोस्ट लिहीत आहे.
हे सर्व तुम्हा वाचकांमुळे संभव झाले आहे मित्रांनो.
तुम्ही तुमचा अमुल्य वेळ देऊन माझा ब्लॉग वाचता, त्यावर प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे मानावेत तितके आभार कमी आहेत.



ब्लॉगमध्ये मी लिहीलेल्या विविध लेखांवर उमटलेले प्रतिसाद वाचण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा :-




९९ पैकी फक्त १९ का होईना पण नांदेडीअन्सनी माझ्या ब्लॉगवर त्यांची मतं नोंदविली हे मी माझ्यासाठी भाग्याचे समजतो.



ऑर्कूटवर नांदेड कम्युनिटीमध्ये नांदेडीअन्सनी आपल्या ब्लॉगबाबत मांडलेले मत
Topic Link





1)
Sandeep Emekar Said :- Its a perfect blog....I really appreciate your hard work

2) SaSa said :- its realy nice yaar NANDED ka khajan hai ye to

3) Suleman said :- yea thats g88 work man also add adsense ads

4) Adesh said :- Nice work .. U r really the true Nandedian who cares so much about the city.

5) Prashant said :- Great Job... Absolutely fantastic.blog.....great job dear....keep it up.....





माझा ब्लॉग आपण नेहमी वाचता त्याबद्दल धन्यवाद.
एक विनंती अशी की शक्य होईल तेव्हा अगदी थोडासा वेळ काढून ब्लॉगवरील पोस्टला कमेंट देत चला.
(तुमच्या सुविधेसाठी नवीन कमेंट बॉक्स बनविला आहे.)

नांदेडीअन्स ब्लॉग आणि माझ्यावर असाच तुमच्या प्रेमाचा वर्षाव करत राहा.



2 comments:

sasa said...

ज़कास आहे राव ........!

"न्यूज़ पेपर" सुके आहेत या ब्लॉग समोर........

खरे तर "ब्लॉग" म्हनने... कमीच आहे........

काही दिवसान पासून माझे दुर्लक्ष जाले होते पण काल मी ओपन करुण पहिला तर मस्त वाटले....


"नांदेडमधे असून सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी/न्यूज़ कळत नाहीत ..........!"पण टेंशन क़सल राव ........ "NANDEDIANS.BLOGSPOT" आहे ना...धन्यवाद् सौरभ दादा ....

सौरभ said...

Thanks for your kind words

Post a Comment

Post a Comment