साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या दुसर्या वनडेमध्ये सचिन तेंडूलकरने तडाखेबाज द्विशतक झळकावले आहे.
अशा प्रकारे तो जगातला पहिला द्विशतक झळकावणारा बॅट्समन झाला आहे.
त्याच्या २०० धावांच्या जोरावर भारतीय टीमने ४०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. (सेहवाग-९, दिनेश कार्तिक-७९, युसूफ पठान-३६ आणि धोनी-६८)
सचिन तेंडूलकर नावाच्या व्यक्तीचे वर्णन आता कोणत्या शब्दात करावे तेच सुचत नाहीये.
आम्हाला तुझा अभिमान आहे सचिन.
यू रॉक.
Wednesday, February 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment