Tuesday, May 25, 2010

काळेश्वर येथे बोटींग सुरू.

होय मित्रांनो.
हा रखडलेला प्लॅन आता सुरू झालाय.

काळेश्वर मंदीराजवळच्या शंकरसागर जलाशयात बोटींग सुरू झाली आहे.
इथे साध्या बोटींगसहीत वाटर स्कूटर, मोटर बोटसारखे वाटर स्पोर्ट्ससुद्धा सुरू झाले आहेत.

तेव्हा उशीरा का होईना, पण नांदेडीअन्सना सुट्ट्या एन्जॉय करण्याची आणखी एक जागा मिळाली म्हणायची. :-)

वेळ :- सकाळी ९ ते सुर्यास्तापर्यंत.





3 comments:

आनंद पत्रे said...

मस्तंच...

Chaitanya Rudrabhate said...

चला बोटिंग करायला नांदेड ला यायला हरकत नाही...

सौरभ said...

या, या आपले स्वागत आहे. :)

Post a Comment

Post a Comment