Saturday, May 1, 2010

आज महाराष्ट्र दिन.


महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहूती देणार्‍या त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
आणि
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जय महाराष्ट्र आपला,
गर्जू देत महाराष्ट्र आपला.

0 comments:

Post a Comment

Post a Comment