Saturday, May 22, 2010

ये रे ये रे पावसा....

हुश्श्श......!
एप्रील-मेमधले रेकॉर्डब्रेक तापमान आणि गेल्या काही दिवसातला प्रचंड उकाडा (अगदी रात्रीदेखील.), या दोनगोष्टींपासून आता नांदेडीअन्सची
बहुतेक सुटका होण्याची चिन्हं दिसताहेत.

मी हा ब्लॉगपोस्ट टाकत असतांना बाहेर मस्त जोरदार पाऊस सुरू झाला होता, पण हा पोस्ट टाकेपर्यंत तो निघून गेला. (तुम्ही लोकांनी मला पावसात भिजायचा आनंदसुद्धा घेऊ दिला नाही.) :(

जाऊ द्या, असाही चातक झालोच आहे मग अजून थोडी वाट पाहतो पावसाची. :P

चला, बाय.

2 comments:

आनंद पत्रे said...

अरे तो मॉन्सुनचा पाऊस नव्हताच मुळी. 'लैला' वादळामुळे आलेला अवकाळी पाऊस होता. काहीही असो पावसात भिजण्याची मजा काही औरच...

सौरभ said...

हो रे, पण मान्सूनसुद्धा यावेळी लवकरच येणार आहे. :)

Post a Comment

Post a Comment