महाराष्ट्राचे शिल्पकार, गोदाकाठचा कर्मयोगी, राजकारणातील हेडमास्तर, महाराष्ट्राचे जलशंकर, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक ही आणि अशी अनेक नावे कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांना अगदी सार्थ वाटतात.
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांची आज जयंती आहे.
अशा या सुप्रीम नांदेडीअनच्या स्मृतीस "नांदेडीअन्स"च्या वतीने विनम्र अभिवादन !
Wednesday, July 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment