Thursday, July 22, 2010

पाऊस परतला.


काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस आज परत विजांच्या प्रचंड कडकडाटात धो-धो बरसतोय.



2 comments:

आनंद पत्रे said...

हा फोटो तू घेतला सौरभ.. मस्त टीपलाय.
धो धो पावसाच्या धो धो शुभेच्छा!

सौरभ said...

अरे नाही, मी नाही घेतला.
गुगलवरून ढापलाय. :P

Post a Comment

Post a Comment