‘सहस्त्रकुंडचा धबधबा’ या आपल्या मागच्याच ब्लॉगपोस्टला ई-सकाळने त्यांच्या ‘फोटो फीचर’ या सदरामध्ये जागा दिली आहे. (5 August 2010)
E-Sakal :- http://www.esakal.com/esakal/20100805/4771680647032254495.htm
आपला ब्लॉगपोस्ट :-http://nandedians.blogspot.com/2010/08/blog-post.html
‘गे मातृभाषे तुझे मी फेडीन पांग सारे..’ हा ब्लॉगपोस्टसुद्धा ई-सकाळच्या ‘फीचर्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. (5 August 2010)
E-Sakal :- http://72.78.249.124/esakal/20100805/4712705764724752231.htm
आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2010/03/blog-post_28.html
ई-सकाळने ‘माझा ऍंगल’ या सदरात मागच्या आठवड्यासाठी ‘कावळा’ हा विषय ठेवला होता, त्यात मी फोटो काढलेल्या एका 'नादेंडीअन' कावळ्याने स्थान पटकावले आहे.


खोल जंगलात, आंतरिक समाधानात हरवलेला, ध्यानात मग्न झालेला, जटाजूट धारण केलेला, लांब दाढी वाढलेला हा ऋषीच जणू! उगाच नाही वडाला, वटवृक्ष म्हणत!
http://www.esakal.in/ar/220810_maza_angle.aspx
यापूर्वीसुद्धा ई-सकाळने ‘राहेर’वरील माझ्या माहितीवजा लेखाला प्रसिद्धी दिली होती. (21 October 2008)

आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2008/10/blog-post_19.html
रानफुले लेऊन सजल्या हिरव्या वाटा (19-09-2010)
http://72.78.249.124/esakal/20100919/4802356899225169331.htm
तुम्हालासुद्धा तुमच्या कथा, कविता, मजेशीर अनुभव किंवा फोटोज ई-सकाळसोबत शेअर करायच्या असतील तर तुम्ही ते webeditor@esakal.com या E-mail ID वर पाठवू शकता.
नवोदित फोटोग्राफर्स, लेखक, कवी इत्यादींना आपली कला, आपले लेखन सादर करण्यासाठी E-sakal ने ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
ज्यांचे फोटो, लिखाण प्रकाशित झाले आहेत त्यांना तर यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.

माझ्यासारख्या नवशिक्या फोटोग्राफरच्या फोटोज, लेख ई-सकाळने छापल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

2 comments:
अभिनंदन सौरभ!
Thanks Yaar :)
Post a Comment