Tuesday, March 10, 2009

होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा !

आली रे आली,होळी आली..

चला,आज पेटवुया होळी..

नैराश्याची बांधून मोळी..

टाकुन द्या त्यात

आयुष्याच्या..

अडचणी,चिंता,मनाचा गुंता..

करु होम दु:ख,अनारोग्याचा..

नवयुग होळीचा संदेश नवा..

झाडे लावा,झाडे जगवा..

करुया अग्निदेवतेची पुजा..

होळी..केरकचरा,गोव-यांनी

सजवा..

दाखवुन नैवद्य पुरणपोळीचा..

मारुया हाळि..

होळी रे होळी, पुरणाची पोळी..

करु आनंदाने साजरी होळी..

( - अनामिक )

धूळवंड साजरी करा मित्रांनो पण एकमेकांना रंग लावताना जरा काळजी घ्या.

सुरक्षित धूलिवंदन साजरे करा.

नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांना होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.



0 comments:

Post a Comment

Post a Comment