Monday, March 30, 2009

भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज नांदेडमध्ये




भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नांदेड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (३० मार्च २००९) रोजी इंदिरा गांधी मैदानावर सकाळी ११ वाजता जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे.


0 comments:

Post a Comment

Post a Comment