नमस्कार मित्रांनो,
जाम थंडी वाजते आहे ना ?
तसा उशीराच आलाय म्हणा यावेळी हिवाळा.
सोमवारी (२३-११-०९) तापमान ११ अंश सेल्सीअस होते म्हणे. (अच्छा, म्हणून त्या दिवशी शेजारच्या आज्जी-आजोबांची कवळी इतकी वाजत होती तर.)
तापमानाचा हा पारा काही दिवसांत ८ अंशापर्यंतही घसरण्याची शक्यता आहे असा अंदाज महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे.
तेव्हा थंडीने अजून कुडकुडायला सज्ज व्हा.
Thursday, November 26, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
हो, इथे हैदराबादला जास्त थंडी अजून पडली नाहीये, पण आहे. रोज ऑफिसला उशीर होत आहे... :)
पण सकाळी झोपायला जाम मजा येते...
Post a Comment