Monday, April 19, 2010
यांचा काही नेम नाही.
नांदेड भारनियमनमुक्त होईल हे स्वप्न पाहायचे सोडून द्या. (मी सोडून दिले आहे.)
१ एप्रील पासून नांदेड भारनियमनमुक्त होईल असे जाहीर करण्यात आले होते.
लोडशेडींगपासून तर काही मुक्तता झाली नाही नांदेडची, हां पण १ तासाने लोडशेडींग वाढली जरूर आहे.
चला प्रकाशाकडून अंधाराकडे.....
Labels:
संमिश्र/विविधा
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अरेरे, पुणे नागपुर सारख्या ठीकाणी युनिटमागे थोडे पैसे वाढवुन भारनियमन बंद केले मग नांदेडला यातनं का सोडलं ?
वीज वितरण कंपनी मारी त्याला कोण तारी ?
Post a Comment