Sunday, March 2, 2008

जरुर वाचावीत अशी काही पुस्तकं.


प्रत्येक मराठी माणसाने जरुर वाचावीत अशी काही पुस्तके.


१) द मॅजिक ऑफ़ थिंकींग बिग

मूळ लेखक - डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ
अनुवाद
-
तळणीकर प्रशांत
प्रकाशक - मेहता पब्लिशींग हाऊस
किंमत - २०० रूपये"— ³â›ù§âýô òû›˜ô ù¬âŒýôÃŒ£û ù±â£û' š¾ ¯â庫âýô ¦âû¥âç®â §â£û²â™û«â¶´âû ¶â½âû¦â‚âã ¶âû¾ýôû‹®âã òû¯â¶´âû §âã¦â®âû«â ºâå‚âû™ªûû ¤â•¦âç®â òûªû¶â¾¶âã òûš¾. ¯â}¾™ªûû (motivation) ´âû ù¦â¹â´âû¦â™¥â¾ öýô òû¤âû•ã¥â¾ «â§Ÿâ ³šªûç®â ³âû®´â«âû òºâ¶â¾¶â¾ •û›. ¸¦âû«¨â{, «â峚û¶âû òù‚âýô ¥âû‹£û¶âã ù¦âý}ôà ýô™ª´âûºâû”ã, òù‚âýô ¥âû‹£û¶â‹ ¦´â¦âº¬âû¯â®â ýô™ª´âû«â, òù‚âýô ¯âîºâû ù³âð¦âª´âû«â òûùªû ºâ¦âû|«â ³âš«¦âû¥â‹ ³šªûû§â¾ òù‚âýô ºâ³âû‚âû®â òûùªû ³â®â:¸ûû‹«âã ù³âð¦âª´âû³â‚´â¾, ´âû ¯â庫âýôûÌû™¾ ³â—«â ýô™«âû«â.
"— ³â›ù§âýô òû›˜ô ù¬âŒýôÃŒ£û ù±â£û' ´âû ¯â庫âýôû«â «â峚û¶âû ù®â¦¦âð ¯âû¾ýôð òûÚûºâ®â‹ ®âûšã, «â™ ¦´â¦âšû´â{, ¯â}«´â½â ýôÕô®â ¯âûšª´âû§âû¾£´âû ¯âЫâã ºâû¯â•«âû«â। ´âû«â¶´âû ýô¶¯â®âû òûùªû «â‹Áâ‹ ó«âýôà º¦â«â‹Áâ ¯â}Àû¾¥âã òûš¾«â, ýôà «´âû ºâ³â§âû¦âç®â ºâû‹£ûª´âûýô™«âû ¶â¾¢âýôû¶âû öýô ºâ‹¯âçªû{¯âªû¾ ®â¦âû ¸û±—ºâ‹£û}š¥â ù®â³âû{ªû ýô™ª´âû¥âã £û™§â ¯â•¶â¾¶âã òûš¾. ®âû¾ýô™ã ¦âû ƒÊû¾£û, ¦âî¦âûùšýô òûùªû ýôûî“å‹ù±âýô §âã¦â®â òûùªû ºâû³âûù§âýô «âºâ¾¥â ºâû‹ºýþôù«âýô ýôû´â{ý}ô³â ´âû ºâ¦â{¥â ±âû±â«âã«â ²â¦´â ¯â.³âûªûû«â §â£ûª´âû¥âû öýô ºâåù®â´âû¾ù§â«â ýôû´â{ý}ô³â¥â •û›. ¸¦âû«¨â{ òû¯â¶´âûºâ³âû¾™ ºâû—™ ýô™«âû«â. òû¯â¶´âû òûºâ¯âûºâ¥´âû ó«â™ ¶âû¾ýôû‹¯â¾½âû Þ¾¹” ”™ª´âûºâû”ã «âå³â¥´âû§â¦âð ò˜ôû“ ±âåùгâÀûû ùýŒô¦âû ³âšû®â ¯â}ù«â²âû òºâª´âû¥âã £û™§â ®âûšã. £û™§â òûš¾ «âã ´â¸û ù³âð¦âç®â —¾ªûûµ´âû ¯âЫâã®â‹ ù¦â¥âû™ òûùªû òû¥âû™ ýô™ª´âû¥âã, š¾ «â¾ ùºâÐ ýôÕô®â —û¢â¦â«âû«â. òûùªû š¾ ýôºâ‹ ºâû‚´â ýô™û´â¥â‹, ´âû¥âã £ûåù¯â«â‹ š¾ ¯â庫âýô «â峚û¶âû ¯â噦â«â‹!
) इडली ऑर्किड आणि मी

लेखक -
विठ्ठ्ल व्यंकटेश कामत
प्रकाशक - मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत - १५० रुपयेएक ध्येयाने झपाटलेला हॉटेल व्यावसायिक सतत अविरत कष्ट,जिद्द,सखोल निरिक्षण आणि आई-वडिलांनी केलेले उत्तम संस्कार ह्यांच्या बळावर किती उत्तुंग शिखर पादाक्रांत करु शकतो ह्याची एक चांगली सत्य आणि प्रेरक कथा आहे। अतिशय प्रामाणिकपणे आणि कुठेही अहंमन्यता न उतरवता लिहिलेलं हे पुस्तक आहे.3
) आमचा बाप आन आम्ही

लेखक - डॉ. नरेंद्र जाधव
प्रकाशक - ग्रंथाली
किंमत - ६० रुपये
अलीकडील काळातील मराठीतले 'बेस्ट सेलर' पुस्तक.
या पुस्तकाच्या १६ आवृत्ती निघाल्या आहेत.
) रातवा

लेखक - चंद्रकुमार नलगे
प्रकाशक - अजब पब्लिकेशन्स
किंमत - ४०० रुपये
आत्मकथनात एका आयुष्याची कहाणीही असते आणि जगण्यातला इत्यर्थही असतो .
हे जगणं जगासारख असूनही जगावेगळ असतं.
जगापासून वेगळं हौऊन आपलं जग, आपलं जगणं न्याहाळू लागलो की आपलीच वाटचाल विस्मित करून जाते .
चंद्रकुमार नलगे यांची ही कहाणी म्हणजे संघर्शयात्रा आहे;तिमिरातून तीर्थाकडे जाणारी जणू तपश्चर्याच !

लेखकाचं भावजीवन भोवतालनं भारलेलं असतं. 'भाव'तलाशी नाळ जोडून घेण्याचं बळ भोवतालानंच दिलेलं असतं

'रातवा' हे आत्मकथन त्याचाच एक ज्वलंत दाखला आहे।) एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक - कृष्णमेघ कुंटे
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
किंमत - २०० रुपयेपुस्तकातील एक उतारा

" व्हिडीओ कॅमेरा काढून अरूण रानकुत्र्यांच्या हालचाली टिपत होता। त्याच्या कामाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा भाग। मी दुर्बीण डोळ्यांना लावून ठेवली होती. मागे सिद्धाला काहीच काम नसल्याने तो गवताची काडी चावत झोप आवरत बसला होता. दुपारची वेळ. जंगलातला सुखावणारा गारवा. बुडाखाली हिरवं, ओलसर, गार गवत. कानाला सुखावणारा आणि फक्त तेवढाच पक्ष्यांचा आवाज. जोडीला मधूनच ’झिल्ली’ किड्याचा वाढत जाऊन मग पटकन थांबणारा आवाज. तोही आर. डी. बर्मननं चाल लावल्यासारखा पकड घेणारा. या साऱ्या वातावरणात आम्ही आरामात बसलो होतो. सगळे स्नायू शिथील झालेले.... "

0 comments:

Post a Comment

Post a Comment