Monday, March 3, 2008

शिर्डी साईबाबा दर्शन : लाईव्ह

होय, आता आपल्याला साईबाबांचे लाईव्ह ऑनलाईन दर्शन घेता येई.

श्री शिर्डी साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाने ही सुविधा सर्व भाविकांना उपलब्ध करुन दिली आहे.

पण काही तांत्रिक कारणांमुळे तुम्ही फ़क्त 'समाधी मंदिराचेच' ऑनलाईन दर्शन घेउ शकता, भाविकांना 'द्वारकामाईचेही' ऑनलाईन दर्शन घेता यावे याकरीता संस्थानाच्या संकेतस्थळावर काम सुरु आहे.

साईबाबांच्या लाईव्ह दर्शनाकरीता तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमधे 'विंडोज मिडिया प्लेयर'(व्हर्जन 9 किंवा अधिक) इंस्टॉल करावा लागेलं.


दर्शनासाठी साईबाबाच्या चित्रावर क्लिक करा.

1 comments:

NAVNATH said...

साईबाबा ki jay

Post a Comment

Post a Comment