Monday, March 3, 2008

नांदेड विमानतळ

गुर-ता-गद्दीमुळे नांदेड शहराचा चेहरा-मोहरा बदलतोय. याच विकासकामाचा एक भाग म्हणजे नांदेडला एक अद्ययावत असे विमानतळ बनविणे होय.
नांदेड विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे .
विमानतळाचे काही अंशी काम पूर्ण झाले आहे.

नुकत्याच काढलेल्या फोटो (दि. ३ मार्च २००८)







0 comments:

Post a Comment

Post a Comment