Wednesday, September 3, 2008

(*) नांदेड KMZ मध्ये (*)

खाली दिलेल्या .KMZ फाईलमध्ये मी नांदेड शहरातील आणि शहराच्या आसपासची काही महत्त्वाची ठिकाणे सेव्ह केली आहेत.

तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये फक्त
गुगल अर्थ इंस्टॉल करावे लागेल जेणेकरून तुम्ही ही ठिकाणं पाहू शकाल.


गुगल अर्थ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
नांदेडची ठिकाणं सेव्ह असलेली KMZ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.गुगल अर्थ इंस्टॉल केल्यानंतर ह्या फाईलवर माऊसने डबल क्लिक करा किंवा ही फाईल गुगल अर्थमधून उघडा.इतर काही अडचण आल्यास जरूर विचारा
माझा ई-मेल ऍड्रेस तर तुम्हाला माहितच असेल.

power_8383@yahoo.com
0 comments:

Post a Comment

Post a Comment