एक अब्जापेक्षाही जास्त अस्लेल्या बहुभाषिक भारतियांना एकमेकांच्या संपकीत
आणण्यासाठी माहीती तंत्रज्ञान विभागाचे भाषा तंत्रज्ञान एक महत्वाची भूमिका बजावत आहे.
भाषा तंत्रज्ञानामधे विकसित उपकरणें सर्वसामान्य पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशनि भारत
सरकारच्या माहीती तंत्रज्ञान विभागाच्या तरतूदी अंतर्गत www.ildc.gov.in तसेच
www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था
करण्यात आली आहे.
या उपकरणांमधे तसेच सेवांमधे मुख्य आहे...
फ़ॉन्ट, कोड परिवर्तक, वर्तनी संशोधक, ओपन ऑफ़िस, मैसेंजर, ई-मेल क्लायंट, ओ सी आर, शब्दकोश, ब्राउज़र, ट्रांसलिटरेशन, कॉर्पोरा, शब्द-संशोधन.
:: डाऊनलोड पेज ::
http://www.ildc.in/Marathi/mdownload.html
0 comments:
Post a Comment