Tuesday, January 26, 2010

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय जनतेला उद्देशून काल जो संदेश दिला, त्याच्यापेक्षा चांगला संदेश दुसरा कोणताच असू शकत नाही.


पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी तिच्या स्त्रोत्रांचा योग्य व आवश्यक तेव्हढाच वापर केला पाहिजे.
वनसृष्टी व प्राणीमात्रांचे संवर्धन करून पर्यावरणासाठी पोषक पावले उचलायला हवीत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद !

0 comments:

Post a Comment

Post a Comment