Tuesday, January 12, 2010

जानेवारीत पाऊस.

होय मित्रांनो, आज पाऊस पडला नांदेडमध्ये.
सकाळी ६ च्या सुमारास सुरु झालेला पाऊस जवळपास २ तास बरसत राहीला.

पाऊस इतका मुसळधार पडत होता की अगदी थोड्याच वेळात बहुतांश नाले ओव्हरफ्लो झाले होते. :P


या गूंड पावसाचा संबंधसुद्धा ग्लोबल वार्मिंगच्या टोळीशी तर नसेल ?

1 comments:

आनंद पत्रे said...

हो, हैदराबादला देखील काही भागात पाउस झाला...
ग्लोबल वार्मिंग सोबत नक्कीच काहीतरी डिल झाली असावी...

Post a Comment

Post a Comment