Wednesday, October 28, 2009

श्री. अशोकरावजी चव्हाण यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


समर्थ, सक्षम व समृद्ध महाराष्ट्र उभा करण्यासाठी या जननायकाला मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षांची परिपूर्ण कारकीर्द आणि उदंड आयुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

3 comments:

Anand said...

सौरभ, अशात काही घडामोडी नाही झाल्या वाटते नांदेड मध्ये? का तुम्ही व्यस्त आहात ?

सौरभ said...

अहो, हल्ली कुणीच प्रतिसाद देत नाहीये ब्लॉगवरील पोस्ट्सना.
त्यामुळे मला वाटले की लोकांनी माझा ब्लॉग वाचणे सोडून दिले आहे.

जर त्यांनीच वाचणे सोडून दिले असेल तर कुणासाठी आणि का पोस्ट करू मी इथे ?

Anand said...

ब्लॉग व्युव १०००० चा पल्ला झालाय, ब्लॉग वाचतात लोकं पण प्रतिक्रिया देत नाहीत... मी सुद्धा द्यायचो नाही.. पण याचा अर्थ असा नाही की कोणी वाचत नाही.. असो मी वात पाहातोय

Post a Comment

Post a Comment