अनेक दिवसांपासून ट्रेजर बाजारमधल्या शॉपिंग अनुभवावर एक ब्लॉगपोस्ट टाकायचा होता, पण मुहूर्तच लागत नव्हता. : p
काही दिवसांपूर्वीच मी ट्रेजर बाजारमध्ये जाऊन आलो.
नांदेडच्या पहिल्या-वहिल्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्याचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो.
पार्किंगची छान सोय केली आहे ट्रेजर बाजारमध्ये.
अशी पार्किंगची व्यवस्था मराठवाड्यात बहुधा कुठेच नसावी.
गाडी (पाचव्या का सहाव्या ते आता आठवत नाहीये.) मजल्यावर पार्क करून सर्वप्रथम आम्ही बिग-बाजारमध्ये गेलो. (इथले एस्कलेटर्स तर नांदेडीअन्सच्या कुतूहलाचा विषय ठरले आहेत.)
यापूर्वीही मी पुणे, मुंबईच्या बिग बाजारमध्ये शॉपिंग केलेली असल्यामुळे इथले बिग बाजार काही वेगळे असण्याची अपेक्षा माझ्या मनात नव्हतीच.
वस्तूंवर डिस्काऊंट, किंवा एकावर एक फ्री अशा अनेक स्कीम्सचा लाभ तुम्हाला बिग बाजारमध्ये घेता येईल.
बिग बाजारमधल्याच फ्रुट बाजारची फळे काही ताजी वाटली नाहीत.
फुड बाजारमधली भेळ छान होती. (किंमत जास्त आहे, पण इतक्या मोठ्या मॉलमध्ये ते साहजिक आहे.)
बिग बाजारमध्ये मनसोक्त शॉपिंग करून आम्ही आमचा मोर्चा दुसर्या दुकानांकडे वळवला.
वरच्या मजल्यावर मॅक्स, फॅशन यात्रा, स्पायकार अशा नामवंत कपड्यांच्या ब्रॅंड्सची दुकानं आहेत.
साध्या मध्यमवर्गियांसाठी इथे कपडे खरेदी करणे म्हणजे एक दिव्यच आहे.
त्यामुळे आम्हालासुद्धा नाईलाजास्तव इथे विंडो शॉपिंगच करावी लागली.
ट्रेजर बाजारमधले ४ स्क्रीन्सचे मल्टिप्लेक्स आणि ५६ खोल्यांचे ३ स्टार हॉटेल अजून सुरू झाले नाही.
चालून चालून थकला असाल तर विश्रांती घेण्यासाठी बाकं ठेवलेली आहेत. (यांची संख्या वाढवायला हवी.)
भूक लागली असेल तर बिग बाजारमधल्या फुड बाजारव्यतिरीक्त वरच्या मजल्यावर पाणीपुरी, भेळचा एक स्टॉल आहे.
आनंदनगरचे मयुर आईसक्रीम पार्लर ज्यांचे आहे, त्यांनी ट्रेजर बाजारमध्येसुद्धा आईसक्रीम पार्लर उघडले आहे.
थोडीफार शॉपिंग, थोडीफार विंडो शॉपिंग, थोडे खाणे-पिणे अशात ३ तास कसे निघून गेले ते कळालेसुद्धा नाही.
तर असा होता आमचा एकंदरीत ट्रेजर बाजारचा अनुभव.
एक मात्र नक्की की, ट्रेजर बाजारने नांदेड शहराच्या वैभवात चार चांद लावले आहेत.
माझ्या एकट्याचा शॉपिंग अनुभव सांगायला मी काही शॉपिंग महागुरू ('एकापेक्षा एक'मुळे आजकाल ’गुरू’ हा शब्द कुणीच वापरत नाहीये, त्यामुळे ’महागुरू’.) नाहीये.
म्हणून मी माझ्या, प्रत्यक्षात कधीही न भेटलेल्या परंतु अगदी जवळच्या अशा इंटरनेटवरील मित्रांना ट्रेजर बाजारमधील त्यांचा शॉपिंग अनुभव आपल्यासोबत शेअर करण्याची विनंती केली.
आळस न दाखवता काही दिवसांतच त्यांनी त्यांचा अनुभव लेखी स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचविला.
त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
C.A. च्या अंतीम वर्षात शिकणारा आदेश गट्टाणी म्हणतो :-
I have been living in pune since years and have been to mall many times but the happiness which I got in Treasure Bazaar that was difinitely much higher than earlier as it was in my city Nanded.
I am still waiting for the entire opening of the theatre, hotel, gaming zone etc..
When I went there i just could not resist myself spendin Rs. 2000.. purchased 2 jeans...
People were very excited there as many villagers also came there.
Eescliers was the main centre of attraction.
But I am happy that these people also got the oppurtunity to experince these kind of facilities that are only the part of metros.
मुळचा नांदेडचा पण सध्या पुण्यात माहिती तंत्रज्ञान अभियंता व सध्या मॅनेजमेंट मधे उच्च शिक्षण घेत असलेला नीरज आडे म्हणतो :-
I visited the mall today,(25 Jan 09) and I was quite surprised by the scene straight away !
It is too huge than I had imagined.
Parking -
Parking -
The multi storeyed parking is a wonder !
It is very well planned and organised.
It has a good parking lot for a large number of vehicles.
Treasure bazar -
Is a good market.
Seems to be come up with limited variety of brands like mufti, spykar, integriti, basics, peter england, etc.
Offers were not at all satisfactory in these stores.
Still a long way to go for them i feel...
Max market -
Max market -
This is something i've never seen before.
But have to say, it is complete nonsense.
Unnecessarily highly expensive for very nominal quality garments.
Gotta be shutdown very soon !
Big bazar -
Big bazar -
Hmmm. Gotta say it disappointed.
Fashion bazar is disappointing. Very less variety.
Food bazar was at its best, it was completely crowded by customers with good offers.All in all, good one for our city. Still, a long way to go.
Lets see, how it comes up with the multiplex...
रोहीत पवार नांदेडच्याच S.G.G.S. कॉलेजमध्ये Electronics and Telecommunication शिकत आहे.
तो म्हणतो :-
23rd jan 09 is the day on whch Mallika Arora was present in treasure bazaar that was my and
my Family's 1st entry in t.b. dats why it is one of my memorable moment
or dat whole day.
my Family's 1st entry in t.b. dats why it is one of my memorable moment
or dat whole day.
Really it was a moment two Cherish for me.
One more thing I noticed in that 5 to 6 hr's that big bazzar is not as good as like it is
in Pune.
in Pune.
It lacks very products and lots of space.
Shopping at fruit bazzer were normal as like we do in sabji mandi.
Same rate but little bit quality is good.
On 1st floor and 2nd floor both from right and left side, lots of shop's international brands with high
rates, so middle class people must think twice before buying anything there.
rates, so middle class people must think twice before buying anything there.
2 comments:
माझी अजुन शॉपिंग राह्यलिय... पण ऐकले आहे छान म्हणुन...
शॉपिंग करा आणि तुमचाही अनुभव शेअर करा आमच्यासोबत. :)
Post a Comment