गुरूद्वारा लंगर साहिब यांनी शहराला ’हरीत शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प केला होता हे तर आपल्याला माहितच असेल.
सध्या शहरात त्याचीच अंमलबजावणी होतांना दिसून येत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला किंवा डिव्हाईडरच्या जागी बर्यापैकी वाढ झालेली शोभेची झाडं लावण्यात येत आहेत.
यामुळे खरोखरच नांदेडची शोभा वाढत आहे.
पण मूळ प्रश्न हा आहे की या झाडांची निगा घेतली जाणार आहे का ?
जर निगा घेतली जाणार असेल तर कोण घेणार, मनपा की गुरूद्वारा लंगर साहिब ?
Tuesday, March 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
हा एक चांगला उपक्रम आहे. नांदेडच्या जनतेने याला साथ द्यावी. म. न. पा. अधिकारी/नगरसेवक जरी गोंधळ घालण्यारा सभेत बिझी असतील तरी आपल्या घर अथवा दुकानासमोर च्या झाडाची आपणच काळजी घ्यावी. आणि आपल्या घराच्या आजू बाजूच्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावावी.
नांदेड गेली कित्तेक वर्षे तापतच आहे.
खरंच बुवा.
नांदेड दिवसेंदिवस जास्तच गरम होत आहे.
यावर्षी मेमध्ये कहरच होणार बहुतेक.
Post a Comment